28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » साटेली भेडशी गावात रक्षाबंधनाच्या उत्साहावर विरजण
Uncategorized

साटेली भेडशी गावात रक्षाबंधनाच्या उत्साहावर विरजण

Active police times/Dodamarg.
नेहा ठाकुर/दोडामार्ग तालुका प्रतिनिधी 7038023883.
दिनांक 2/8/2020
रक्षाबंधन सण ऐन उंबरठ्यावर येऊन ठेपला असतानाच साटेली भेडशी परीसरात कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने रक्षाबंधनाच्या उत्सवावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूर वरुन आलेली व्यक्ती पाॅझीटीव्ह मिळाल्याने साठलेली भेडशी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असून ज्या परीसरातील व्यक्ती कोरोनाबाधीत सापडली तो परीसर 100मीटर कन्टेनमेऺट दोन जाहीर केला असून सील करण्यात आला आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या उत्साहावर विरजण पडले.
कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या चे ही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येतील असे आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले आहे.

neha thakur/Dodamarg .

या बातम्या वाचा

Leave a Comment