28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » पिंपरीतील गांधीनगर येथे अण्णभाऊ साठे यांना अभिवादन! जयंती दिनी केले लोकाउपयुक्त वस्तूचे वाटप
Uncategorized

पिंपरीतील गांधीनगर येथे अण्णभाऊ साठे यांना अभिवादन! जयंती दिनी केले लोकाउपयुक्त वस्तूचे वाटप

ACTIVE POLICE TIMES/ PIMPRI CHINCHWAD, PUNE

पिंपरी-चिंचवड पुणे प्रतीनिधी, (परमेश्वर साधु वाव्हळ) मो.
८८८८६४९६३८
दिनांक ०२/०८/२०२०
साहित्यिक ,लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रगण्यं असलेले अण्णाभाऊ साठे यांची जयंती कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर
यावर्षी सेनिटाझर,डेटाॅल साबण यासह मिठाई वाटप करून,
गांधीनगर पिंपरी येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली,या कार्यक्रमाचे आयोजन अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले, याप्रसंगी युवा नेते चंद्रकांत बोचकुरे सिद्धार्थ सिरसाठ यांच्यासह राजु धुरंधरे, तुकाराम आठवे,सोयल शिंदे, आनंद शिंदे, ज्योतीबा उमाप, अमोल जोगदंड,सुरज कांबळे अमोल फुलारे, युवराज उफाडे,सुरज झेंडे,प्रतिक सोनपारखे,चंदु भंडारी, सुमित रेटे अतुल रसाळ,यांच्यासह भागवत शिंदे,अभिशेक नरशिंगे, दिपक पाटोळे, विनोद सोनपारखे,मंडाबाई उमाप, जयश्री सोनपारखे,ज्योती शिंदे,अर्चना जोगदंड, सविता सोनपारखे,सुमन नरशिंगे मनिषा काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, शेवटी आभार प्रदर्शन सिद्धार्थ सिरसाठ, चंद्रकांत बोचकुरे यांनी मानले.

या बातम्या वाचा

Leave a Comment