28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » अडगाव बु येथे बस स्टाँप वर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचा एल्गार
Uncategorized

अडगाव बु येथे बस स्टाँप वर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचा एल्गार

ऍक्टिव्ह न्यूज तेल्हारा

निलेश बहाड -:तेल्हारा तालुका प्रतिनिधी

मो. 9372092341

दिनांक=01-08-2020
दूध उत्पादकांना प्रतिलिटर 10 रुपये सबसिडी, दूध खरेदी दर 30 रुपये करा, दूध पावडर निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्या गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर 10 रुपये अनुदान कोविड-19 च्या काळात सरकारी वीज बिल नंतर परत चार महिन्यांचा वीजदर वाढून शेतकरी, व्यापारी, शेतमजूर , घरगुती, व्यवसायिक, प्रतिष्ठाने व गरिबांना अडचणीत टाकणारे महा विकास आघाडी सरकारचा आज 1 ऑगस्ट रोजी भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार रणधिर सावरकर यांच्या आदेशावरुन व तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या मार्गदशनात अडगाव बु येथील बस स्टाँप येथे महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळेस भाजपा तालुका सरचिटणीस पुजांजी मानकर जिल्हा वैद्यकीय आघाडी जिल्हा अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ मनमोहन व्यास भाजयुमो तालुका अध्यक्ष पंकज देशमुख माजी पंचायत समीती सदस्य अरूण ढोकणे शोशल मीडिया तालुका अध्यक्ष पंवन देशमुख अभिजात ढगे प्रल्हाद भोपळे निलेश वानखडे दिपक कौठकार चेतन ताठे पवन मानकर आदित्य कुळकर्णी पदाधिकारी कार्यकरते उपस्थित होते

nilesh bahal telhara

या बातम्या वाचा

Leave a Comment