28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » आघाडी सरकारच्या विरोधात अकोटात भाजपाचे धरणे आंदोलन
Uncategorized

आघाडी सरकारच्या विरोधात अकोटात भाजपाचे धरणे आंदोलन

ऍक्टिव्ह न्यूज तेल्हारा

निलेश बहाड -:तेल्हारा तालुका प्रतिनिधी

मो -9372092341

दिनांक-:01-08-2020

सरकार ने 30 रु दराने दूध खरेदी करा गाईच्या दुधाला सरसकट प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्या दुध पावडर निर्यातीला प्रति किलो 50 रूपये अनुदान द्या घरगुती व व्यावसायिक प्रतिष्ठापनाचे भरमसाठ वीज बिलाची आकारणी करून महाआघाडी सरकार ग्राहकांची लूट करीत आहे. तेव्हा वीज बिल माफ करावे आदी मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री संजयभाऊ धोत्रे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आ रणधीर सावरकर आकोट चे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज चौक येथे 4 तास धरणे आंदोलन करून महाआघाडी सरकारचा निषेध केला.या धरणे आंदोलन कार्यक्रमात प्रभाकरराव मानकर हरिणारायन माकोडे राजेश नागमते अशोकराव गावंडे मधुकरराव पाटकर कनक भाई कोटक राजेश रावनकार उमेश पवार किशोर सरोदे विठ्ठल वाकोडे युवा मोर्चा चे गोपाल मोहोड मनोज चंदन योगेश नाठे मंगेश पटके गोपाल पेठे गजानन अकोटकर कुसुमताई भगत सौ सिंधुताई गडम चंचल पितांबरवाले रामदास भेंडे संदीप उगले संजय सोनोने नितीन टोलमारे सुहास वाघ विक्रमसिंह ठाकूर सुनील गिरी राजू शेळके शंतनू चरपे अनिरुद्ध सौ शुभांगी टेमझरे सौ सरला गावंडे सौ शोभा बोडखे सौ शशिकला गायगोले सौ दीपाली केवटी सौ मनीषा मालखेडे सौ कविता राठोड दिलीप मजेठिया सुहास भांडे ऍड योगेश पुराडपाध्यय देशपांडे राम बोन्द्रे सचिन अढाऊ शामसुंदर भगत योगेश ठाकूर पुरण मग्लानी ऍड अविजी अग्रवाल प्रकाश गडम इकबाल इमानदार मनोज चंदन श्रीकांत गायगोले माधव बकाल गजानन नळेरवी तायडे चेतन डोईफोडे गजानन अकोटकर विनायक भोरे जितू जेसवानी नेभनदास जेसवानी संजय रेखे आशिष मंगळे शाम गावंडे राजकुमार जेध्वनी अतिक खान सुभाष मुकुंडे रवींद्र केवटी मंगेश चिखले ऋषभ आतकड शुभम जैस्वाल राजाभाऊ येउल निलेश तिवारी अतुल सोंनखासकर राधेश्याम यावलकर नारायण झामरे यांच्या सह भाजपा व युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते आणी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते

या बातम्या वाचा

Leave a Comment