28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्त बारामती येथे रक्तदान शिबिर
Uncategorized

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्त बारामती येथे रक्तदान शिबिर

ACTIVE NEWS/बारामती
भीमसेन जाधव – बारामती प्रतिनिधी
९११२१३१६१६
दिनांक :- ०१/०८/२०२०
बारामती-
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 100 व्या जयंती महोत्सवानिमित्त बारामती येथे सोशल डिस्टनसींचे पालन करून तसेच कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा आहे यानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या माध्यमातून स्व. माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती येथे आयोजित केले.
एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम घेऊन अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक समाजबांधवांनी व लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
यावेळी चंद्रकांत सावंत, जालिंदर उगाच, यशवंत अवघडे, संतोष जगताप, श्रीकांत पाथर्डी, दिनेश सोनवणे, शुभम भिसे, कुणाल लांडगे, दत्तसेवकरी मंडळ बारामती आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
भीमसेन जाधव,बारामती

या बातम्या वाचा

Leave a Comment