28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » हिवरखेड येथे महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपा चे वतीने जाहीर धरने
Uncategorized

हिवरखेड येथे महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपा चे वतीने जाहीर धरने

जाहीर निषेध जाहीर निषेध महाविकास आघाडीचा सरकारचा जाहीर निषेध

ऍक्टिव्ह न्यूज तेल्हारा

निलेश बहाड -:तेल्हारा तालुका प्रतिनिधी

मो -:9372092341

दिनांक-:01-08-2020

दि.1 ऑगस्ट रोजी सकाळी 11. 30 वाजता हिवरखेड येथे स्व देशभक्त सपतराव भोपळे चौकात महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपा चे वतीने जाहीर धरने व निषेध आदोंलन करण्यात आले पक्षाचे वतीने धरणे आंदौलनस्थानी दुधाला भाव वाढविणे दुध भूकटी पन्नास रु किलो प्रमाने घेने कोवीड१९ काळातील वाढवून आलेले विजबिल सरसकट माफ करणे शेतकर्‍याचे सोयाबिन मूग याचीऊगवण शक्ती कमी आहे त्यावर रोगराई आलेलीआहे त्याना पिक विमा घेऊन ताबडतोब नूकसान भरपाई शेतकर्‍याना देने
कोरोना या महामारीत शेतमजुर व्यापारी यांचे नुकसानाला आघाडी सरकार अपयशी ठरले आहे अशा वीवीध मागण्याचे फलक घेऊन पधाधिकार्‍यानी आघाडी सरकारचा निषेध करतानी वरील घोषना दिल्या यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमदार रणधिर सावरकर आमदार भारसाकळे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाभाजपा सदस्य रमेश दुतोंडे जिल्हा शेतकरी आघाडी सचिव अनिल कराळे तालूका व्यापारी आघाडीचे दिलीप नाठे तालूका भाजपा ऊपाध्यक्ष किरण सेदाणी जिल्हा दिव्यांग आघाडी अध्यक्ष बाळासाहेब नेरकर जिल्हापरीषद सदस्या सौ सुलभा दुतोंडे पचांयत समिती सदस्या सौ गोकुळा महेद्र भोपळे सौ प्रतिभा विरेद्र येऊल सौ दिपाली बजंरग तिडके, वीजया अनिल कराळे सौ ऊज्वला अमोल नेरकर सौ नंदाताई मानकर महेद्र भोपळे रामदास पाटिल गांवडे बंजरग तिडके यूवा मोर्चाचे रवी मानकर तालूका यूवामोर्चा चे ऊपाध्यक्ष मंगेश मोरोकार सजंय हिवराळे या व शहर भाजपाचे प्रवीन येऊल विनोद ढबाले याचे ऊपस्तितित पदाधिकारी यांचे व वैध्यकीय आघाडिचे डाॅ श्रिकांत शेगोंकार पंकज टावरी रवीभाऊ गांवडे नदु शिंदपुरे अक्षय हिवराळे अनिल कवळकार पञकार केशव कोरडे पञकार गोवर्धन गावडे सूहास चवरे पदाधिकारी, सर्व आघाड्याचे कार्यकते, यांचे ऊपस्तितित शोशल डीश्टिशिग पाळत शासनाचे आदेशाचे पालनात धरणे आंदोलन केले. आदोंलन स्थळावर ठानेदारआशिष लव्हागंळे सह पोलीसबदोंबस्त चोख लावण्यात आला होता

nilesh bahal telhara

या बातम्या वाचा

Leave a Comment