28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्य विनम्र अभिवादन
Uncategorized

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्य विनम्र अभिवादन

Active news/केनवड
प्रभाकर नाईकवाडे
मो.7218114784
सहप्रतीनीधी
फिरोज शाह
मो.9623132977

निजामपुर.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले अभिवादन
भूमिपुत्रचे युवक जिल्हा उपाध्यक्ष रवि पाटील जाधव साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी वंचित व श्रमिकांच्या व्यथा नेहमीच आपल्या लोककलेच्या लेखणीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्या. वळवा तालुक्याच्या या सुपुत्राने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाची कामगिरी बजावली अशा या थोर लोकशाहीरास जयंती दिनी मानाचा मुजरा. रिसोड तालुक्यातील निजामपूर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे जयंती निमित्त प्रमुख उपस्थितीत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे वाशिम युवक जिल्हा उपाध्यक्ष रवि पाटील जाधव यांच्या वतीने सोशल डिस्टंसिंगचे पालन करत अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांच्यासमवेत गजानन गायकवाड,सतिश गायकवाड, अमोल गायकवाड, अमर गायकवाड, सुमित गायकवाड, सुनील बाजड व भुमिपुत्रचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बातम्या वाचा

Leave a Comment