28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » दहिवडी मध्ये भाजपकडून दुध दरवाढी साठी आंदोलन
Uncategorized

दहिवडी मध्ये भाजपकडून दुध दरवाढी साठी आंदोलन

ACTIVE NEWS/ सातारा
वैष्णव जाधव – माण खटाव प्रतिनिधी
८८८८४२४६८८
दिनांक :- ०१/०८/२०२०

दहिवडी
दहिवडी परिसरात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने दुध दरवाढ एल्गार आंदोलन केले. दुधाला योग्य भाव व अनुदान दिले जावे अशी मागणी केली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालया समोर आंदोलन केले.
आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुधाला १० रू. लिटर अनुदान व दुध पावडरला ५० रू. अनुदान मिळावे अशी मागणी करित आंदोलन करण्यात आले.
या वेळी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, अतुल जाधव, सतिश जाधव व भाजप माण व खटाव चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बातम्या वाचा

Leave a Comment