28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » वाशिम: भाजप काटा सर्कल च्या वतीने दूध आंदोलन
Uncategorized

वाशिम: भाजप काटा सर्कल च्या वतीने दूध आंदोलन

Active Police Times/kata(Washim)

अमोल मोरे काटा कोंडाळा सर्कल प्रतिनिधी

7517784623.

दिनांक :१/०८/२०२० टाळे बंदीच्या काळात फटक्या बसलेल्या दूध उत्पादन शेतकऱ्याची अद्याप राज्य शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही शासनाने गाईच्या दुधास प्रति लिटर 30 रुपये दर द्यावा बोगस बियाणे नुकसानीपोटी हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल तूर कापूस पीक विमा मिळालाच पाहिजे यासह अन्य मागणीसाठी महा विकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी काटा सर्कलच्या वतीने आज एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता काटा फाटा येथे आंदोलन करण्यात आले भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी आमदार लखन मलिक यांच्या मार्गदर्शनात वाशीम तालुका अध्यक्ष प्रल्हाद गोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे सोशलिस्ट मशीनचे पालन करून हे आंदोलन घेण्यात आले आहे यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून लक्ष वेधण्यात आले या आंदोलनात काटा बुथ प्रमुख भगवान को तीवार राम सर नाईस जगदीश देशमुख संतोष जाधव किसन आप्पा वाघे दादाराव देशमुख महादेव निंबेकर रामा मोरे गजानन मोरे संजय निंबेकर संतोष पते गणेश मोरे गणेश पिंपळी सुमित कोती वार शेतकरी बांधव व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते #Amol more kata kondala (Washim)

या बातम्या वाचा

Leave a Comment