25 C
मालेगाव
August 4, 2020
Home » प्रहार बहुउद्देशिय संस्था आस्टूल यांच्या वतीने वृक्ष रोपण
Uncategorized

प्रहार बहुउद्देशिय संस्था आस्टूल यांच्या वतीने वृक्ष रोपण

मुकेश हातोले पातुर ता.प्रतिनिधी
९०२१६५२८४०

आज दि..२८/७/२०२०मंगळवार सकाळी ११ वा. ला ग्राम आस्टूल ता पातूर. येथील प्रहार बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने ग्रा.प.येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्येक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रहार बहुउद्देशिय संस्था आस्टूल ,संस्थापक अध्यक्ष अमोल प्रकाश करवते याचे प्रमुख उपस्थितीत.प्रहार बहुउद्देशिय संस्थेचे सचिव आकाश करवते, सदयस राहुल करवते ,सामाजिक सेवक ,ऋषीकेश घुगे,पवन इंगळे आर्मी, धीरज करवते , सचिन इंगळे प्रणिकेत भारसाकळे, राजकुमार इंगळे, दिपराज ढोले ,स्वप्नील इंगळे, गोपाल झ्याटे,प्रदीप मागाडे, महादेव कोकाटे यांनी प्रमुख उपस्थितीत शोषल डिस्टिंग ठेऊन आस्टूल गावातील परिसरात विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले.
मुकेश हातोले
पातुर ता.प्रतिनीधी
९०२१६५२८४०

या बातम्या वाचा

Leave a Comment