25 C
मालेगाव
August 4, 2020
Home » लातूर जिल्ह्यात कोरोना चे थैमान; जिल्ह्यात ७० नवे पॉझिटीव्ह रूग्ण
Uncategorized

लातूर जिल्ह्यात कोरोना चे थैमान; जिल्ह्यात ७० नवे पॉझिटीव्ह रूग्ण

ACTIVE POLICE TIMES/LATUR
प्रभाकर वागलगावे – चाकूर तालुका प्रतिनिधी
७३८५७३४२४४.
दि.२४/०७/२०२०.

लातूर ४२७ पैकी १४० निगेटिव्ह, तर ७० पॉझिटिव्ह
१०१ ईन्क्लुसिव्ह, पुनर्रतपासणी १०२ व १४ रद्द

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेमध्ये दिनांक २३.०७.२०२० रोजी एकूण ४२७ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते.
त्यापैकी १४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून,
७० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
१०१ व्यक्तिचे अहवाल ईन्क्लुसिव्ह आले आहेत, १०२ व्यक्तीचे अहवाल पुनर्रतपासणी ठेवण्यात आले आहेत व १४ व्यक्तीचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत.
अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. नामदेव सूर्यवंशी यांनी दिली आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण १३१ कोरोना (कोविड-१९) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असून,
त्यापैकी ३६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल असून त्यापैकी ११ व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहेत.
३२ रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली आहे.

PRABHAKAR WAGALGAVE/CHAKUR.

या बातम्या वाचा

Leave a Comment