28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » शेतकऱ्यांनी खतांची साठवणूक करू नये? कृषिअधिकारी रामकृष्ण पाटील यांचे आवाहन
Uncategorized

शेतकऱ्यांनी खतांची साठवणूक करू नये? कृषिअधिकारी रामकृष्ण पाटील यांचे आवाहन

तनवीर बागवान
जिल्हा प्रतिनिधि
मो.8484876865
07/072020

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक,गीतकार संगीतकार कथा पटकथा लेखक तथा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे मराठवाडा विभागप्रमुख योगेश तुळशीराम मोरे यांनी गंगापुर तालुकाकृषिअधिकारी रामकृष्ण पाटील यांची वाळूज येथील आदित्य कृषी सेवा केंद्र येथे प्रत्यक्ष भेट घेतली असता, गंगापूर तालुकाकृषीअधिकारी रामकृष्ण पाटील यांनी शेतकऱ्यांना आव्हाहन केले की,शेतकऱ्यांनी युरिया व एनपीके खताची साठवणूक न करता गरजेपुरतेच खते खरेदी करावीत?यांमुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात खते उपलब्ध होतील आणि आपल्या शेतीमधील पिकांची वाढ उत्तम प्रकारे होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला गती प्राप्त होऊन आपला भारत देश सुजलाम सुफलाम होईल.असे आवाहन तालुका कृषिअधिकारी रामकृष्ण पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

या बातम्या वाचा

Leave a Comment