28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालय पुर्ववत सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी – माणिकरावजी घाटे
Uncategorized

शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालय पुर्ववत सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी – माणिकरावजी घाटे

Activenews/Telhara

निलेश बहाड -:तेल्हारा तालुका प्रतिनिधी

दिनांक-:06:07:2020

मो -:9372092341

अडगाव बु दि . गावा – गावातील तरूण रोजगारासाठी बाहेगांवी गेले होते ते परत गांवात आले ते ग्रंथालय प्रमुखा कडे येवुन वाचनासाठी पुस्तकांची मागणी करत आहेत . परंतू राज्य सरकारने कोव्हीड 19 विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालय बंद . ठेवण्याचे आदेश दिले असल्याने आम्ही वाचकांना वाचनाची पुस्तके मासिके, साप्ताहीक दैनिके देवुन शकत नाही मुख्यमंत्री ना . उध्दवजी ठाकरे साहेब , यांना महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या वतीने विनंती आहे की अकोला जिल्हात शेकडो ग्रंथालय शासनमान्य आहेत . या ठीकाणी काम करणारे कर्मचारी हजाराच्या घरात आहे . याच्या आर्थिक अडचनीचा विचार ठरण्यात यावा . 5 या भागात एकही कोरोना बांधीत व्यक्ती सापडला नाही त्या भागातील सार्वजनिक ग्रंथालय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी सार्वजनिक वाचनालयाचे मार्च २०२० च्या परिक्षण अनुदानातील उर्वरीत 60 % अनुदान त्वरीत वितरीत करण्या बाबतचे निवेदन प्रदेश महाराष्ट्र ग्रंथालय सेना शाखा तेल्हार ) तालुक्यातील ग्रंथालय कार्यकते , कर्मचारी वर्ग यांच्या तर्फे मा तहसिलदार तेल्हारा यांच्याकडे देण्यात आले . या वेळी ग्रंथमिञ शमेश्वर पोहेकर यांनी सांगीतले की महाराष्ट्र शासनाने ) ग्रंथालय कायदा 1967 प्रमाणे शासन मान्य ग्रंथालयांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमा प्रमाणे दरवर्षी दोन टप्यामध्ये अनुदान वितरीत करण्यात येते , परंतू मार्च 2020द्वितीय टप्यामध्ये फक्त40ते 44/ वितरीत करण्यातआले यामुळे ग्रथांलयाचे व्यवस्थापक , कर्मचारी वर्ग आर्थिक विवंचनेत पडले आहेत उर्वरीत अनुदान त्वरीत महाराष्ट्र शासनाने वितरीत करून बंद असलेले ग्रंथालय सुरू करावीत , अशी मागणी सेनेन्या वतीने पोहरकार यांनी केली वेळी अकोला जिल्हा अध्यक्ष माणिक घाटे यांनी सुध्दा सांगीतले की , महाराष्ट्र शासनाने वरील प्रकारच्या ) दोन्ही मागण्यांचा जाणीव पूर्वक विचार करून आम्हाला आर्थिक संकटातुन मुक्त कराने असेही निवेदनात म्हटले आहे .
या वेळी प्रदेश राज्य संघटक संतोष खंडारे , राज्य सह संघटन योगेश राऊत , अकोला जिल्हा अध्यक्ष माणिक घाटे , ग्रंथमिञ रामेश्वर पोहेकर , सदानंद मोरे , आभिमन्यु धनोकार अशोक घाटे चंद्रभुषन इंगळे , केशन लुले , संतोष मानकर , मधुकर गाडगे , गजानन विटकरे नागसेन शिरसाट पुरूषोत्तम कपाले आदी ग्रंथालय कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते .

या बातम्या वाचा

Leave a Comment