28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » “वसंतराव नाईक कृषी संजीवनी सप्ताहानिमीत्त महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव यांचा गंगापूर तालुक्यात पिक पाहनी दौरा..!
Uncategorized

“वसंतराव नाईक कृषी संजीवनी सप्ताहानिमीत्त महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव यांचा गंगापूर तालुक्यात पिक पाहनी दौरा..!

ACTIVE NEWS

औरंगाबाद गंगापूर (वाळुज):- प्रतिनिधी – हनीफ पटेल _✍️

दि.06/07/2020
वसंतराव नाईक कृषी संजीवनी सप्ताहानिमीत्त महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी गंगापूर तालुक्यात पिक पाहनी दौरा केला, या प्रसंगी त्याच्या समवेत वाळुज येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामोदय प्रकल्पाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, जिल्हा कृषी अधीक्षक डाॅ.तुकाराम मोटे, जिल्हा कृषी अधिकारी आनंद गंजेवार, उपविभागीय अधिकारी प्रकाश देशमुख, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारने, कृषी प्रवेक्षक सुनील वझे, कृषी सहायक आशोक म्हस्के, उषा वाघमोडे, प्रमिला भांड, श्रीमती चौहान, ग्रामसेवक कैलास तारु, प्रगतीशील शेतकरी तसेच विविध गावातील सरपंच यांची उपस्थिती होती,यावेळी कृषी सचिवानां ग्रामोदय गोल्ड हानी उत्पदना विषयी माहीती देण्यात आली .

या बातम्या वाचा

Leave a Comment