28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » रांजणगाव शेणपुंजी कंटेनमेंट झोनमध्ये जाण्याची शक्यता..!
Uncategorized

रांजणगाव शेणपुंजी कंटेनमेंट झोनमध्ये जाण्याची शक्यता..!


अॅक्टिव्ह न्यूज/रांजणगाव शेणपुंजी प्रतिनिधी- अशोक लोहकरे
८२०८६१६६६०
दि.०३ जुलै २०२०

रांजणगाव येथील वाढती कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या बघता रांजणगाव शेणपुंजी येथील परिसरात बहुसंख्य होतकरू , हातावर पोट असलेले कामगार राहतात , गेल्या काही दिवसात गावामध्ये covid-19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असुन ग्रामपंचायत प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम -३० गोळ्यांचे मोफत घरोघरी वाटप व व्हायरसचा प्रभाव कमी व्हावा ह्या हेतूने सर्व प्रभागांमधे जंतूनाशक सॅनिटायजर फवारणी करावी अशी आग्रही मागणी संस्कार मित्र मंडळाचे दत्ता लुटे , सागर चौधरी , अजय ठोके , आदींसह अनेकांनी केली आहे.

या बातम्या वाचा

Leave a Comment