29.3 C
मालेगाव
July 3, 2020
Home » रोजनिशीच्या दळणवळनाच्या रस्त्याची दुर्दश्या…ग्रामस्थांने सोडली बाजारपेढेची अशा…
Uncategorized

रोजनिशीच्या दळणवळनाच्या रस्त्याची दुर्दश्या…ग्रामस्थांने सोडली बाजारपेढेची अशा…

Active News/Gobhani

नरेंद्र वि.अंभोरे
मो.7875946366
दि.28/06/2020

रिसोड
ता.रिसोड बाजारपेढेचा श्रीगणेशा करणार्‍या बाजारपेढे पासुन काही अंतरावर असलेले ग्राम गणेशपुर हे गांव कृषीसंपन्न असल्याने भाजीपाला घेऊन येणारे शेतकरी,पशुपालण करुन दुध व्यवसाय करणारे, छोटे-मोठे रोजनीशीचे व्यवसाय करणारे ग्रामवांशीयाचा दळणवळनाचा रस्ता आजरोजीला जागोजागी खड्यांची जणु नागमोडी माळ असुन त्यामधे पाऊसांचे पाणी साचल्याने वाहन धारकांना दुचाकी स्वारांना खड्यांचा पाण्याचा की पाण्यातील खड्याचा अंदाज लागत नसल्याने बरेच वेळेस बाजारपेढेला आनलेला माल अर्ध्यावर सोडुन जावे लागते.यामुळे व्यवसायीकाचे नुसकान तर होतेचं मात्र कधी कधी जिवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते.
ह्या कारणास्तव शेतकरी वर्ग व अन्य व्यवसायिक होणार्‍या त्रासा कंटाळुन आपला जोडधंदा असलेला पारंपारिक पध्दतीची गोरगरीबांची अर्थिक परीस्थिस्तीवर मात करणारे व्यवसाय दळणवळन करणार्‍या या बिकट/दुर्द्श्या दुर्लक्षीत/श्रापीत झालेल्या रस्त्यामुळे ईच्छा नसतांना व्यवसाय सोडण्याची वेळ आजघडीला येऊन ठेपली.
गणेशपुर ग्रामस्थांनी हा रस्ता करण्याकरीता जिल्हा परीषदेत मार्फत सन २०१५/१६ ला १२०० मिटर काम करण्यात आले.आजरोजी वर्षोनवर्षो उलटल्याने तेही उखडुन खड्यात रुपांतर परत बर्‍याचं वेळेस शासन-प्रशासन दरबारी निवेदन दिले.दिलेल्या निवेदणाला यशही मिळाले. सन २०१९/२० या वित्तीय वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्ता मंजुर सुध्दा झाला.मात्र अद्याप रस्ता श्रापीत/दुर्लक्षीतचं आहे.
दवाखानाच्या बाबतीत सु:खाची अशा दुर्मिळचं, दैनदिन व्यवहार एकमेव रिसोडचं…
गांवकरी ये-जाण्या करीता कठीण परीस्थिस्तीचा रोजनिशी सामना करतात.प्रथम विकासाचा पाया रस्ता,पुल,ईमारत आहे यातुन समाधानी म्हणुन सद्यस्थितीला रस्ता दुरुस्ती तरी करावा,व गोरगरीब व्यवसायीक शेतकरी,यांना अर्थिक शारीरिक त्रासा पासुन मुक्तता मिळावी.हीच अपेक्षा विष्णु जाधव व गणेशपुरचे ग्रामस्थ करीत आहेत.

Narendra Ambhore

या बातम्या वाचा

Leave a Comment