29.3 C
मालेगाव
July 3, 2020
Home » पेनबोरी ते मांगुळ झनक रस्ताशी… वर्षोनवर्षी पेनबोरीकर करत आहेत मरण यातनेचा संघर्ष…
Uncategorized

पेनबोरी ते मांगुळ झनक रस्ताशी… वर्षोनवर्षी पेनबोरीकर करत आहेत मरण यातनेचा संघर्ष…

पेनबोरी-मांगुळ झनक रस्ता दिव्यांग,वृध्द पेंन्शन धारकासाठी दुर्लक्षीतेचा कळस बनलेल्या रस्त्यांची डागडुगीच्या दुरुस्थीची तरी अशा ग्रामस्थांची मागणी…शांतीकुमार वाघ (ग्रा.प.सदस्य)

Active News/Gobhani

नरेंद्र वि.अंभोरे
मो.7875946366
दि.28/06/2020

मांगुळ झनक पासुन दक्षिणेस जवळपास पाच किलोमीटर वर पंचायत सर्कल मांगुळ झनक नंतर लोकसंख्येच्या दुष्टीने पहील्या क्रमांकाचे गांव पेनबोरी गावाचा दैनदिन व्यवहार असो,या अरोग्य विषयी कोणतीही समश्येच्या माहेर घरला जाण्यांचे असेल तर हाच जिवघेणा रस्ता चिखल तुडवित जावे लागणारा रस्ता,खड्डे गड्यांचा बाप होऊन बसलेला.ग्रामस्थांच्या कंबरेचा कणा मोडणारा आजाराचा बाप होऊन थाटलेला रस्ता,गरोदर मातेला असाह्य वेदना देणारा रस्ता म्हणुन प्रचलित असणारा एकमेव रिसोड तालुक्यातील नावारुपांचा या रस्ताची अर्वाजुन पहील्या क्रमांकावर वर्णी लागणारा रस्ता.रिसोड बाजारपेढे पेक्षाही पेनबोरी ग्रामस्थांना मांगुळ झनक येथे दैनदिन व्यवहार *दि.अकोला जि.मध्यवर्ती बॅक/विदर्भ कोकण ग्रामीण बॅकचे ह्या दोन बॅकेचे शेतकरी कर्ज खाते व ईतर ग्रामस्थांचे ९९% बॅकखाते काढलेले असुन शेतकर्‍यांचे कर्जाचे लोन खाते,दिव्यांगाचे पेन्शन / वयोवृध्द असलेल्या वृध्दांचे पेंशन याच बॅकेचे खातेधारक असुन त्यांना ह्याच वृद्धांचे आजार वाढविणारा अपघाती रस्त्यानी ये-जा करावी लागले.रोजनिशी या रस्त्याने तिन/चारशे जनांना ये-जा करण्याची तारेवरची कसरत करावी लागते…
रस्त्त्यांमधे पाऊसांचे पाणी साचल्याने वाहन धारकांना दुचाकी स्वारांना खड्यांचा पाण्याचा की पाण्यातील खड्याचा अंदाज न लागल्याने बरेचंदा अपघाताला सामोरे जावे लागते.

  • सन २०१९/२० या वित्तीय वर्षात पेनबोरी ते मांगुळ झनक ५.५५ कि.मी.अंतर असलेला ३६९.५५ लक्ष रु.मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्ता मंजुर सुध्दा झाला.मात्र
    अद्याप रस्ता झालेला नाही.गांवकरी ये-जाण्या करीता कठीण परीस्थिस्तीचा रोजनिशी सामना करतात.प्रथम विकासाचा पाया रस्ता,पुल,ईमारत आहे यातुन समाधानी म्हणुन सद्यस्थितीला रस्ता दुरुस्ती तरी करावा,व गोरगरीब दिव्यांग,विधवा,वृद्ध पेन्शन धारक, व्यवसायीक कर्जखाते बॅकखातेदार शेतकरी,यांना अर्थिक शारीरिक त्रासा मुक्तता मिळावी व पासुन रस्ता न विलंब होता पुर्ण करावा.हीच शासन-प्रशासनास दिव्यांग पेन्शन धारक,वृद्ध पेन्शन धारक,सर्व ग्रामस्थांची वतीने शांतीकुमार वाघ ग्रा.पं.सदस्य ग्रामस्थ अपेक्षा धरुन करीत आहेत.

Narendra Ambhore

या बातम्या वाचा

Leave a Comment