25.4 C
मालेगाव
July 8, 2020
Home » “पेट्रोल(इंधन)डिझेल दरवाढी मुळे केंद्र शासनाच्या विरोधात काॅग्रेस चे आंदोलन”
आपला जिल्हा औरंगाबाद मराठवाडा महाराष्ट्र

“पेट्रोल(इंधन)डिझेल दरवाढी मुळे केंद्र शासनाच्या विरोधात काॅग्रेस चे आंदोलन”

ACTIVE NEWS

औरंगाबाद : प्रतिनिधी :- हनीफ पटेल _✍️
दि 29/06/2020

पेट्रोल(इंधन)डिझेल च्या वाढत्या किमती मुळे औरंगाबाद जिल्हा काॅग्रेस च्या वतीने केंद्र सरकार च्या विरोधात आंदोलन करण्यात आले
या वेळी सोशल डिस्टेसिंग चा वापर करत औरंगाबाद जिल्हा काॅग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा आमदार डाॅ कल्याण काळे
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक तथा काॅग्रेस कमेटी चे जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, शहरअध्यक्ष हिशाम ऊस्मानी,युवक काॅग्रेस शहरअध्यक्ष मुज्जफर खान, सहित पदाधिकारी व जिल्हा काॅग्रेस चे कार्यकर्ते हजर होते ,

या बातम्या वाचा

Leave a Comment