25.4 C
मालेगाव
July 8, 2020
Home » रांजणगाव शेणपुंजी येथे दोन दिवसीय जनता कर्फ्यू ला प्रतिसाद..!
आपला जिल्हा औरंगाबाद करोना अपडेट्स मराठवाडा

रांजणगाव शेणपुंजी येथे दोन दिवसीय जनता कर्फ्यू ला प्रतिसाद..!

अॅक्टिव्ह न्यूज
प्रतिनिधी-अशोक लोहकरे/ रांजणगाव शेणपुंजी
दि.२८/०६/२०२०
मो.न-८२०८६१६६६०

कोरोणा चा संसर्ग व प्रसार वाढू नये म्हणून रांजणगाव शेणपुंजी येथे आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. सदरील बैठकीमध्ये दानवे दादा यांनी करोणा ची लढाई आपण जिंकणार असेही बोलतांना सांगितले. खबरदारी म्हणून दोन दिवस जनता कर्फ्यू च्या घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले कोरोना विषाणूच्या पार्श भूमीवर रांजनगांव शेणंपुजी ग्रामपंचायत येथील सरपंच,उपसरपंच, सदस्य व गावकर्यांना कोरोनाविषाणूच्या बचावासाठी जागरूक केले प्रसंगी इतर मान्यवरांनी सुद्धा मार्गदर्शन केले आमदार अंबादास दानवे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा,उपआयुक्त टाकसाळे साहेब उप विभागीय अधिकारी बनापुरे साहेब, ग्रामसेवक रोहकले आप्पा ,सरपंच दिपक सदावर्ते, उपसरपंच अशोक शेजुळ, पं.स.सदस्य दिपक बडे, शिवसेना विभाग प्रमुख कैलास हिवाळे, शिवसेना शहर प्रमुख रावसाहेब भोसले, उपशहर प्रमुख लोहकरे,काळे,जावेद शेख, सदिप पठाडे .शाखा प्रमुख राजेश उणवने, शिवसैनिक व नागरीक उपस्तीत होते.

या बातम्या वाचा

Leave a Comment