28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » शिरपूर जैन येथील अफवा केवळ अफवाच!
Uncategorized

शिरपूर जैन येथील अफवा केवळ अफवाच!

कुणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये; व अफवा पसरवू नये!

काल सायंकाळी शिरपूर जैन येथे रुग्ण सापडल्याचा अफवेने फार धुमाकूळ माजवला होता तर असे काहीही नसून मा.जिल्हाधिकारी साहेबांनी काही राशन दुकानाचे स्टॉक आणि रेकॉर्ड चेक केले तर

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी डोअर टू डोअर तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने इतर ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नसून नागरिकांनी सामाजिक अंतर पळून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांचे पालन करीत वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ करावे, तोंडाला मास्क किंवा स्वच्छ कापड बांधावे, महत्वाच्या कामा व्यतिरिक्त घराच्या बाहेर येणे टाळावे. घरीच राहा सुरक्षित राहा!

या बातम्या वाचा

1 comment

porn pics June 24, 2020 at 10:59 am

Looks good!I like this!

Reply

Leave a Comment