28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » आता ग्रामपंचायत उपसंरपंचानाही मिळणार मानधण …
आपला जिल्हा महाराष्ट्र राजकीय

आता ग्रामपंचायत उपसंरपंचानाही मिळणार मानधण …

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

सरपंचा प्रमाणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचानाही मानधण लोकसंख्येवर आधारीत जमा झाल्या बाबतची माहीती…

नरेंद्र वि.अंभोरे
मो.7875946366
दि.17/06/2020

मुंबई (राजधानी)
महाराष्टात प्रत्येकचं ग्रामपंचायतील गावातील प्रथम नागरीक असणार्‍या सरपंचाला मानधण देण्यात येत होते.मात्र ग्रामपंचायतच्या विकास कामात उपसरपंचाही मोठा कार्यभाग असतो.बरेच दिवसापासुन उपसरपंच मानधणा पासुन वंचित होते.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माहीती प्रमाणे सरपंचा प्रमाने उपसरपंचानाही मानधण मिळणार असे बुधवारला याबाबत माहीती देतांना…
महाराष्ट राज्यांत २८ हजार ग्रामपंचायत असुन त्यापैकी २४हजार ४८५ आॅनलाईन प्रक्रीया पुर्ण केलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाच्या खात्यांवर आता माधनण जमा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मानधणाचे एकुन ८ महीण्याचे एकत्रीत मानधणच्या पहील्या टप्यांत १५ कोटी ७२लाख रुपयांची ईतकी रक्कम खात्यांवर जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येवर आधारीत उपसरपंचाचे मानधण पुढिल प्रमाणे
२००० हजार पर्यन्त लोकसंख्या असणार्‍या ग्रामपंचायत उपसरपंचाचे १०००हजार रुपये मानधण असेल,
२००१ ते ८००० लोकसंख्येच्या ग्रा.पं.१५००रुपये मानधण
८००१च्या वर लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत उपसरपंचाचे २०००हजार रुपये मानधण असेल असे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतची माहीती दिली.

या बातम्या वाचा

Leave a Comment