28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » वाढता कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता वाळुज (बु) मध्ये बंद
आपला जिल्हा औरंगाबाद महाराष्ट्र

वाढता कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता वाळुज (बु) मध्ये बंद

ACTIVE NEWS
औरंगाबाद वाळुज-प्रतिनिधी:- हनीफ पटेल_✍️
दि 17/06/2020
वाळुज व परिसरात विविध ठिकाणी आढळलेले कोरोना पेशंन्ट व कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता वाळुज (बु) ग्रामपंचायत ने दि 15/06/2020 रोज़ी निर्णय घेतला की दि 17/06/2020 पासुन 19/06/2020 पर्यन्त जनता कर्फ्यू पाळावे त्यामध्ये हाॅस्पीटल औषधी दुकाणे व आत्यआवश्यक सेवा वगळुन सर्व व्यवहार बंद राहतील आसे ग्रामपंचायत ने काढलेल्या पत्रकात नमुद केले आहे
विशेष म्हणजे युवक कार्यकरते संदीप पढारे ,सय्यद रऊफ सर व त्यांच्या सहकरी युवकांनी कोरोनाचा वाढता प्रभाव या बाबतीत निवेदन दिले होते.

या बातम्या वाचा

1 comment

M.G.Patel June 19, 2020 at 12:04 am

Good job…..
Good performance..
Sach ke saath..
Sabke saath..
Bhagwan apki din dugni
Raat chaugni tarakki kare..

Reply

Leave a Comment