28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » आजही रिसोड शहरात कोरोना विषाणु संसर्ग झाल्याचे निष्पन्न
Uncategorized

आजही रिसोड शहरात कोरोना विषाणु संसर्ग झाल्याचे निष्पन्न

रिसोड शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव तिन तरुण युवकांचे पाॅझिटिव्ह अहवाल…

Active News/Gobhani

नरेंद्र वि.अंभोरे
मो.7875946366
दि.13/06/2020
ता.रिसोड रिसोड शहरातील कालचं एकता नगरातील दिल्लीहुन आलेल्या एका 41 वर्षीय व्यक्तीस व रिसोड तालुक्यातील कन्हेरी येथिल एका 60वर्षीय महीलेचा कोरोना विषाणु संसर्ग झाल्याचा अहवाल आला असता…
परत आजही कोरोना विषाणु संसर्गचा प्रादुर्भाव वाढीला लागला असुन आजही औरंगाबाद येथुन रिसोड शहरातील पठाणपुर्‍यांतील तिघांचे वय वर्षे अंदाजे 20, 24, 27 असल्याचे कोरोना अहवाल सायंकाळी पाॅझिटिव्ह आल्याने …

रिसोड शहरात व तालुक्यात एक प्रकारची खळबळाहट ऊडाली कोरोना विषाणु संसर्गजन्य आजाराने आजही परत पाय रोवल्याने रिसोड शहरवांशी व तालुक्यातील चिंतातुर नागरीकांना आता सतर्कता/दक्षता कोविड-१९ च्या नियमाचे काटेकोर पणे पालन करणे.मास्क वापरणे सेनिष्टाझरचा वापर नियमीत करावा. व शक्य होईल तेव्हढे घरीच सुरक्षीत राहावे.
#Narendra Ambhore Gobhani

या बातम्या वाचा

Leave a Comment