25 C
मालेगाव
August 4, 2020
Home » वाशिम जिल्हांची जिवनदायणी असलेली पैनगंगा नदीला आला पुर… The Painganga river, which is the lifeblood of Washim district, was flooded …
आपला जिल्हा महाराष्ट्र रिसोड वाशिम

वाशिम जिल्हांची जिवनदायणी असलेली पैनगंगा नदीला आला पुर… The Painganga river, which is the lifeblood of Washim district, was flooded …

पैनगंगा नदीला पुर आल्याने मुक्या जनावरांचा पाण्याचा पिण्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला व समाधानकारक पाऊसाच्या पाण्याने शेतकरीही आनंदीत.

Active News/Gobhani

नरेंद्र वि.अंभोरे
मो.7875946366
दि.12/06/2020
गोभणी प्रमाणेच पैनगंगेच्या नदीकाठावरचं पेनबोरी हे गांव अगदी नदीच्या तिरावर आहे.
वाशिम जिल्हाची जिवणदायणी समजल्या जाणार्‍या पैनगंगा नदीला आज सकाळीचं ग्रामस्थांने पुर आलेला पाहुन आनंद व्यक्त केला.यावर्षी मान्सुनच्या पहील्याच आठवड्यात दोन दिवसापासुन समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.असुन आज पासुन खरीप पेरणीला ऊत्साहाने सुरवात करतांना दिसत आहेत.व यावर्षी सुरुवातीला समाधानकारक पाऊस पाडला असल्याने समाधानी व्यक्त करीत आहे.
पैनगंगा नदीला सुरवातीला पुर आल्याने पिण्याच्या पाण्याचा व मुक्या जनावरांचा प्रश्न सुटला आहे.
अॅक्टीव्ह न्युज रिर्पोटिंग करतांना ग्रामस्थ नदीला आलेला पुर पाहण्यांचा आनंद लुटत असतांना दिसत आहेत.

या बातम्या वाचा

Leave a Comment