Uncategorized
मनवेल येथे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत ग्रामसभेत घेतली प्रतिज्ञा

मनवेल ता.यावल : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन निम्मत आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत कुष्ठरोग निर्मुलनासाठी स्पर्श जनजागृती मोहिम अंतर्गत उपस्थित ग्रामस्थां कडुन प्रतिज्ञा घेतली.
केद्र शासनाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२३ राबविण्यात येत असून या विषयावर सविस्तर माहिती आशा स्वयंमसेविका सौ.रजंना गोकुळ कोळी सौ.पुनम दिपक पाटील ज्योती जगन मोरे यांनी ग्रामस्थांना दिली.
यावेळी सरपंच जयसिंग सोनवणे ,ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील, नरहर भिल्ल,शिक्षक प्रविण पाटील, पो.पा.विठ्ठल कोळी, साहेबराव कोळी, शिपाई गणेश पाटील सह ग्रामस्थं उपस्थित होते..