Uncategorized

वढोदा येथे २६ जानेवारी ७४ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमानी साजरा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मनवेल ता.यावल : आदरणीय श्री प्रभाकर आप्पा सोनवणे जिल्हा परिषद गटनेते यांच्या मार्गदर्शनाखाली
वढोदा ग्रामपंचायत तालुका यावल येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आज पंचायत समिती मुख्याधिकारी
बीडिओ मॅडम श्री डॉ.मंजुश्री गायकवाड, ॲडिशनल बीडीओ सपकाळे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यांच्या हस्ते स्वच्छतेचे साहित्याचे ग्रामपंचायत च्या वतीने लोकार्पण करण्यात आले तसेच यावेळी ग्रामपंचायत सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे, उपसरपंच चौधरी, ग्रामपंचायत सदस्य किरण सोनवणे, प्रतिभा सोनवणे ,संगीता मालचे ,धनराज भाऊ सोनवणे .गोविंद सोनवणे, ग्रामसेवक व्हि एल पाटील ,तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम बापू सोनवणे, माजी सरपंच दिनकर आप्पा सोनवणे, विकी भाऊ सोनवणे, चेतन भाऊ सोनवणे, लीलाधर भाऊ सोनवणे ,निलेश पाटील, चौधरी चिंतामण्य भिल्ल ,माजी उपसरपंच चौधरी ताई ,ग्रामरोजगार सेवक सरफराज भाऊ तडवी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापिका व सर्व कर्मचारी व गावातील सर्व प्रमुख नागरिक व युवक याप्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!