Uncategorized

थोरगव्हाण येथे थोरगव्हाण जि.प.शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा . शालेय क्रिडा स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्याना केले बक्षिस वाटप विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर अत्यानंद !.. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना भेटणार वाव!… – मुख्या. महेंद्र देवरे


मनवेल ता.यावल प्रतिनिधी – गोकळ कोळी
यावल तालुक्यातील जि प शाळा थोरगव्हाण येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धजारोहन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देवरे यांनी केले .शाळा व्यवस्थान समितिचे अध्यक्ष विनोद भालेराव व प्रमुख पाहुणे गावाचे पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व पालक वर्ग व शिक्षक यांच्या समक्ष कार्यक्रम साजरीकरण्यात आला.
जानेवारी महिन्यात शालेय क्रिडा स्पर्धा झाल्या. व सर्व विजयी विद्यार्थ्याना बक्षीस वाटप करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष , व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतील संरपच , उपसरपंच व सदस्य , अंगनवाडी सेविका व शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्याना बक्षीस वाटप करण्यात आले. विद्यार्थ्याचाव पालकांचा आंनद गगनात मावत नव्हता. मागील 5 वर्षापासून हा उपक्रम शाळेत सुरु केल्यामुळे विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव भेटते व शालेय गोडी टिकून राहते. कार्यक्रमाला विद्यार्थ्याचा व पालकांचा उत्साह व आंनद इतका असतो की सांगु शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य व समाधान यातच आम्हाला समाधान आहे असे शिक्षकवर्ग म्हणाले.
याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव, उपाध्यक्ष संदिप सोनवने सदस्य विनोद पाटील, समाधान सोनवने, पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व सदस्य, गावातील सर्व माता व पालक वर्ग , ग्रामपंचायतील सरपंच व सर्व सदस्य ,मुख्याध्यापक महेंद्र देवरे, एकनाथ सावकारे , निलेश धर्मराज पाटील, उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्याना बिस्कीट , चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले. सर्व शालेय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार निलेश माधवराव पाटील यांनी मानले.जि.प.शाळा थोरगव्हाण येथे प्रजासत्ताक दिन साजरा . शालेय क्रिडा स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्याना केले बक्षिस वाटप विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर अत्यानंद !.. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना भेटणार वाव!… – मुख्या. महेंद्र देवरे. यावल प्रतिनिधी – गोकळ कोळी – यावल तालुक्यातील जि प शाळा थोरगव्हाण येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धजारोहन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देवरे यांनी केले .शाळा व्यवस्थान समितिचे अध्यक्ष विनोद भालेराव व प्रमुख पाहुणे गावाचे पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व पालक वर्ग व शिक्षक यांच्या समक्ष कार्यक्रम साजरीकरण्यात आला. जानेवारी महिन्यात शालेय क्रिडा स्पर्धा झाल्या. व सर्व विजयी विद्यार्थ्याना बक्षीस वाटप करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष , व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतील संरपच , उपसरपंच व सदस्य , अंगनवाडी सेविका व शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्याना बक्षीस वाटप करण्यात आले. विद्यार्थ्याचाव पालकांचा आंनद गगनात मावत नव्हता. मागील 5 वर्षापासून हा उपक्रम शाळेत सुरु केल्यामुळे विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव भेटते व शालेय गोडी टिकून राहते. कार्यक्रमाला विद्यार्थ्याचा व पालकांचा उत्साह व आंनद इतका असतो की सांगु शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य व समाधान यातच आम्हाला समाधान आहे असे शिक्षकवर्ग म्हणाले. याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव, उपाध्यक्ष संदिप सोनवने सदस्य विनोद पाटील, समाधान सोनवने, पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व सदस्य, गावातील सर्व माता व पालक वर्ग , ग्रामपंचायतील सरपंच व सर्व सदस्य ,मुख्याध्यापक महेंद्र देवरे, एकनाथ सावकारे , निलेश धर्मराज पाटील, उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्याना बिस्कीट , चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले. सर्व शालेय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार निलेश माधवराव पाटील यांनी मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!