Uncategorized
साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन

मनवेल ता.यावल : साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर जे महाजन होते.
यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक एस. के. पवार, बी. ई.महाजन, वाय. बी. सपकाळे, किरण कुमार चौधरी, एन. पी.पाटील, श्रीमती रूपाली कोळी, उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती रूपाली
कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.जे.महाजन यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी स्वातंत्र्य, समता,बंधुता, संविधान,आरक्षण, मनुस्मृति दहन, याविषयी सखोल मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.पी. पाटील यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती रूपाली कोळी यांनी केली तर वाय. बी. सपकाळे यांनी मानले
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेसाकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल : साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर जे महाजन होते. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक एस. के. पवार, बी. ई.महाजन, वाय. बी. सपकाळे, किरण कुमार चौधरी, एन. पी.पाटील, श्रीमती रूपाली कोळी, उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती रूपाली कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.जे.महाजन यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी स्वातंत्र्य, समता,बंधुता, संविधान,आरक्षण, मनुस्मृति दहन, याविषयी सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.पी. पाटील यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती रूपाली कोळी यांनी केली तर वाय. बी. सपकाळे यांनी मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले