Uncategorized
यावल तालुका काँग्रेस कमेटी तर्फे शेतकरी मदत केंद्राची स्थापना

गोकुळ कोळी
मनवेल ता.यावल : तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यानी खरीप हंगामाचा पिक विमा काढला आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकविमा संदर्भात योग्य ती मदत व्हावी त्यांच्या समस्येचे निराकरण व्हावे तसेच खरीप हंगामाम काय विमा भरपाईपासून वंचीत राहू नये या साठी यावल तालुका काँग्रेस कमिटीने कदिर खान यांच्या कार्यालयात शेतकरी मरत
केंद्राची स्थापना केली असल्याची माहिती तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रभाकर नारायण सोनवणे यांनी दिली. यावल तालुक्यातून खरीप पिकांच्या शेतक-याने
पिकविमा काढला आहे आहे त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा सर्व शेतकरी बांधवाना त्याच्या तक्रार निवारणासाठी यावल तालुका कांग्रेस कमेटीचा वतीने मेनरोड यावल कादिर खान यांचे कार्यालयात शेतकरी मदत केंद्राची स्थापना करण्यात आली असून त्या ठिकाणी आपले नांवे नोंदवावी. नुकसान झालेल्या सर्व शेतक-यांना काँग्रेस कमिटीचे प्रदेश स्तरावरून नुकसान भरपाई मिळल्या सर्दभांत पाठ पुरावा करण्यात येणार आहे
ज्या शेतकन्यानी पिक विमा काढला ज्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे त्या नुकसानीपेक्षाही कमी अगर न मिळालेल्या शेतक-यांनी ९ डिसेंबर पर्यंत आपली नावे असलेला सातबारा, नोंदणी केलेली पिकविमा पावती हे घेवून नाव नोंदवावी असे अवाहन भावळ तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे केले आहेयावल तालुका कांग्रेस तर्फे शेतकरी मदत केंद्राची स्थापना लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यानी खरीप हंगामाचा पिक विमा काढला आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकविमा संदर्भात योग्य ती मदत व्हावी त्यांच्या समस्येचे निराकरण व्हावे तसेच खरीप हंगामाम काय विमा भरपाईपासून वंचीत राहू नये या साठी तालुका काँग्रेस कमिटीने कदिर खान यांच्या कार्यालयात शेतकरी मरत केंद्राची स्थापना केली असल्याची माहिती तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रभाकर नारायण सोनवणे यांनी दिली. यावल तालुक्यातून खरीप पिकांच्या शेतक-याने पिकविमा काढला आहे आहे त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा सर्व शेतकरी बांधवाना त्याच्या तक्रार निवारणासाठी यावल तालुका कांग्रेस कमेटीचा वतीने मेनरोड यावल कादिर खान यांचे कार्यालयात शेतकरी मदत केंद्राची स्थापना करण्यात आली असून त्या ठिकाणी आपले नांवे नोंदवावी. नुकसान झालेल्या सर्व शेतक-यांना काँग्रेस कमिटीचे प्रदेश स्तरावरून नुकसान भरपाई मिळल्या सर्दभांत पाठ पुरावा करण्यात येणार आहे ज्या शेतकन्यानी पिक विमा काढला ज्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे त्या नुकसानीपेक्षाही कमी अगर न मिळालेल्या शेतक-यांनी ९ डिसेंबर पर्यंत आपली नावे असलेला सातबारा, नोंदणी केलेली पिकविमा पावती हे घेवून नाव नोंदवावी असे अवाहन भावळ तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे केले आहे