Uncategorized

गावकऱ्यांच्या वतीने सेवानिवृत्त घनश्याम दलाल यांचा सत्कार

शिरपूर :

            शिरपूर जैन तलाठी सझा चे मंडळ अधिकारी घनश्याम दलाल हे दिनांक ०१ डिसेंबर २०२२ रोजी सेवा निवृत्ती झाले असून सेवा कार्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या शेतकऱ्यांची वेळोवेळी शेतकऱ्यांना समाधानकारक सेवा दिल्याने शिरपूर जैन व परिसरातील शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी घनश्याम दलाल यांच्या शिरपूर येथील निवास स्थानी भेट देवून शाल श्रीफळ देवून सत्कार केला.

            यावेळी गणेश चव्हाण (पाटील),विकास चोपडे,बबन भांदुर्गे, विठ्ठल वाघमारे, असिफ खा पठाण, जयंत इरतकर, दिनकर पुंड आदी गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!