Uncategorized

सोमवारी चांदसणी कमळगाव येथे काळ भैरव महाराजांची यात्रा

गोकुळ कोळी
मनवेल : चादसनी कमळगाव येथे दि . २८ रोजी काळभैरव महाराजांची यात्रा मोठया उत्साहात साजरी होत आहे . दि . १६ रोजी श्री काळभैरव यांची जयंती साजरी करण्यात आली . त्या दिवसा पासून दर्शनासाठी भावी कांची रिघ लागते . दि . २८ रोजी मार्गर्शिष हया दिवशी मोठ्या उत्साहात जिल्हा व पर जिल्हयातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात गेल्या दोन वर्षा पासून कोविळ महामारीचे संकट असल्यामुळे सर्वच भाविकांचा हिरमोड झाला होता . मात्र हया वर्षी सर्वच देवालये दर्शना साठी खुले झाल्यामुळे भाविका मंध्ये आनदांचे वातावरण आहे. श्री काळभैरव महाराजांनवर हिंन्दू धर्माच्या भाविकांचीच भद्धा नसून मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात यावेळी ज्या भाविकांनी नवस मानलेला असतो ते भाविक मोठ्य भग्तिभावाने नवस फेडतात या यात्रेतलहान मुलांनासाठी खेळने . पाळणे . व फरसाणचे दुकाने थाटलेले असतात . मात्र काही भाविक गुळाची जिलेबीवर ताव मारतात . या यात्रेत एक ते दिड भाविक येतील अशी माहीती मंदीर व्यवस्थापनाकडून मिळाली यावेळी अडावद पो. स्टे . चे ए. पि. आय . किरण दांडगे ‘ पि.एस . आय चद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चोख बंदोबस्त ठेवणार आहेत .आज चादसनी कमळगाव येथे काळ भैरव महाराजांची यात्रा धानोरा ता . चोपडा ( दिलीप महाजन ) पासून जवळच असले ले चादसनी कमळगाव येथे दि . २८ रोजी काळभैरव महाराजांची यात्रा मोठया उत्साहात साजरी होत आहे . दि . १६ रोजी श्री काळभैरव यांची जयंती साजरी करण्यात आली . त्या दिवसा पासून दर्शनासाठी भावी कांची रिघ लागते . दि . २८ रोजी मार्गर्शिष हया दिवशी मोठ्या उत्साहात जिल्हा व पर जिल्हयातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात गेल्या दोन वर्षा पासून कोविळ महामारीचे संकट असल्यामुळे सर्वच भाविकांचा हिरमोड झाला होता . मात्र हया वर्षी सर्वच देवालये दर्शना साठी खुले झाल्यामुळे भाविका मंध्ये आनदांचे वातावरण आहे. श्री काळभैरव महाराजांनवर हिंन्दू धर्माच्या भाविकांचीच भद्धा नसून मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात यावेळी ज्या भाविकांनी नवस मानलेला असतो ते भाविक मोठ्य भग्तिभावाने नवस फेडतात या यात्रेतलहान मुलांनासाठी खेळने . पाळणे . व फरसाणचे दुकाने थाटलेले असतात . मात्र काही भाविक गुळाची जिलेबीवर ताव मारतात . या यात्रेत एक ते दिड भाविक येतील अशी माहीती मंदीर व्यवस्थापनाकडून मिळाली यावेळी अडावद पो. स्टे . चे ए. पि. आय . किरण दांडगे ‘ पि.एस . आय चद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चोख बंदोबस्त ठेवणार आहेत .

Related Articles

Back to top button
Don`t copy text!