ब्रेकिंग

शिरपूर येथील भूखंड वाटप प्रकरणातील महत्त्वाचे दस्तावेज(नावांची यादी आणि पैसे भरल्याच्या पावत्या) ऍक्टिव्ह न्यूज च्या हाती

0 0 6 3 6 2
[wonderplugin_carousel id="1"]

शिरपूर येथील नागरिकांची फसवणूक करून कुठल्याही प्रकारची गावात दवंडी न देता गावात येणाऱ्या पेपर मध्ये जाहिरात न देता अगदी चोरून लाखो रुपये किमतीच्या जागा अगदी नाममात्र अनामत रक्कम भरून सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या घशात घातल्या . यामुळे गावातील हातावर पोट भरणाऱ्या लघु व्यवसायिकांच्या पोटावर आता लाथ मारली जाणार आहे. बस स्थानक परिसरातील सध्या लघु व्यवसायिकांच्या ताब्यात असलेली सर्व जागा आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या नावावर करून राजकारण्यांनी स्वतः घशात कशी घातली हे या कागदपत्रावरून हे सिद्ध होत आहे.

4.5/5 - (2 votes)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 6 2
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे