Uncategorized
जबरदस्त जोक, शिरपूर मध्ये****
शिरपूर मध्ये एका लग्न समारंभात वधुच्या आईच्या कानात हळुच कोणीतरी काही सांगीतलं.
वधुची आई तात्काळ उठ.ली, आणि तेथुन निघून गेली. निघताना वधुचे पिता व भटजींच्या कानात सांगीतले, ते दोघेही पटकन तेथून पळाले.
असं करता करता ५०-६० महिला व पुरूष लग्न मंडपातून निघुन गेले.
नवरदेव, त्याचे वडील व वर पक्षातील सर्व वऱ्हाडी मंडळी
घाबरून गेली, कि अचानक काय झालं..?
नंतर वरपित्याच्या कानात कोणीतरी सांगीतलं,
अहो घाबरण्यासारखं काही नाही.
आमच्या गल्लीत, नळाला पाणी आले आहे…!!!
🥱😲🤭🤔😆😝