Uncategorized

शिरपूर ग्राम पंचायतच्यावतीने संत सावता माळी यांना अभिवादन

शिरपूर

येथील ग्राम पंचायत सभागृहात शिरपूर चे उपसरपंच अस्लम परसुवाले यांचे उपस्थितीत संत शिरोमणी श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त फोटोला हार अर्पण करून विधीवत पूजा अर्चा करून अभिवादन करण्यात आले, यावेळी सरपंचा सौ राजकन्या अढागळे यांचे पती संतोष अढागळे, ग्रा प कर्मचारी महावीर बेलोकार, देवकाबाई नाकवाल आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी ग्रा प सचिव भागवत भुरकाडे मात्र उपस्थित आढळून आले नाहीत हे विशेष

Related Articles

Back to top button
Don`t copy text!