Uncategorized

बसापा प्रदेश सचिव अविनाश वानखेडे यांचा सत्कार संपन्न.


वाशीम.. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव अविनाश वानखेडे यांचा नुकताच वाशिम येथे छोटेखानी कार्यक्रमात सत्कार संपन्न करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोबत महाराष्ट्र राज्यात संवाद यात्रा काढून फुले शाहू आंबेडकर विचारधारा जनजागृती व कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी दृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मसापच्या वतीने संवाद दौरा काढून कार्यकर्त्यांमध्ये फुले-शाहू-आंबेडकर विचार धारा रुजवून शासनकर्ती जमात बनण्यासाठी उद्देशाने व बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन जनसंपर्क जनतेशी साधून त्यांनी मेहनत घेतली आहे.करिता त्यांचा सत्कार सन्मान वाशीम या ठिकाणी करण्यात आला. त्याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक राहुल भगत दलित मित्र राजू धोंगडे आंबेडकर चळवळीचे नेते सरकार इंगोले युवा नेते पवान राऊत, गजानन धांडे प्रकाश आठवले एडवोकेट संघनायक मोरे, राजेश भगत इत्यादी. उपस्थित होते याप्रसंगी गजानन धांडे यांना जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!