Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा

लातुर च्या टीम चा उपक्रम

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन च्या वतीने सिव्हिल हाॅस्पीटल लातुर व सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटल येथे 28 दिवस रुग्णाच्या नातेवाईकांस अन्नदान सेवा पुरविली

दररोज सकाळी 8 ते 10.30 पर्यंत ही अन्न सेवा देण्यात आली खिचडी,उकमा
पोहे,केळी, चिक्कु, पाण्याची बाटली आसे स्वरुप होतो.रोज 500 पाॅकेट या प्रमाणे 28 दिवस अन्नदान करण्यात आले.”कोरोना पेशंट च्या नातेवाईका जवळ कोणी जात नाहीत, पण अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती ची लातुर ची टीम ने कसलीच भिती न बाळगता प्रामाणिक पणे अन्नदान सेवा दिली

या कामी राणीताई स्वामी,पुजाताई निचळे,योगीता ताई ठाकूर, अरुणा ताई नेवलकर सोनालीताई गुळभेले,आकाश गडगळे,अजय रेड्डी,आमोल साळुंखे,चंद्रकांत शिंदे,नरेश गवते,खंडु हंगरगे,महेश बेडजवळगे,मनोज पांचाळ,, अजय सिंह राठोड, रितेश पांचाळ,नितीन जाधव, रामभाऊ जवळगे,शिवा पाटील, संतोषी ताई मोरे,, प्रथ्वीराज सिंह पाटील खंडापुरकर, प्रथ्वीराज पवार,शरद पवार,पुजाताई कुलकर्णी शिवलिंग सारने,महेश पाटील,गंगणे काका,बालाजी चामे, विशाखा ताई हातांगळे,राधा ताई कुशल,ओम सदानंदे,सर्ष्टी ताई निचळे. यांनी खुप परीश्रम घेतले,खरच लातुर ची टीम खुपच भारी आहे,न थकता, वेळ न दवडता आगदी वेळेवर अन्नदान सेवा दिली या बद्दल लातुर टीम चे धन्यवाद प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .