Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

महावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज

..दिनांक/२५/०५/२०२१
मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथील अल्पभुधारक शेतकरी आकाराम मस्वडकर यांनी गट.क्रमांक २५/४ ४०आर शेतजमीन करीता शेतातील बोअरवेलसाठी महावितरण कार्यालय शेलुबाजार तथा मंगरुळपीर या ठिकाणी अर्ज सादर करण्यात आला होता त्याअर्जानुसार त्यांनी नियमानुसार दि. १/१०/२०१५ रोजी ६२५० रुपये ईतके कोटेशन भरण्यात आले त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात सन २०१६ साली सर्व्हे करण्यात आला होता परंतु तेंव्हापासुन शेतकऱ्यांना महवितरणकडुण कोणत्याही प्रकारची शेतात विज पुरवठा करण्यासाठी नियमानुसार विद्युत खंबे व लाईनचे कनेक्शन देण्यात आले नसुन शेतकऱ्यांनी महावितरणचे सबंधीत अधिकारी यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन आपली जबाबदारी झटकली आजपर्यंत शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा करण्यात आला नाही परंतु विज पुरवठा नसतानाही शेतकऱ्यांना मात्र विज बिल भरण्यासाठी मोबाईलवर मेसेज येत असुन यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल खचुन जात असुन जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार महावितरण कडुन होत असुन हा प्रकार अतिशय गंभीर असुन पुन्हा एकदा महावितणचा भोंगळ कारभार चव्हाटयावर आलेला आहे.या सर्व बाबतीत वरिष्ठांनी जातिने लक्ष देऊन घटनास्थळी पाहणी करुन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

“माझ्या शेतात बोअरवेलसाठी सबंधीत अधिकारी यांना महावितरण कार्यालयात विचारणा केली असता तुमची लाईन सन २०१७ मध्ये लाईनचे पुर्णकाम झाले असुन वास्तविक परिस्थिती पाहता माझ्या शेतात लाईनचा कोणताही पोल किंवा माझ्या बोअरवेल करीता लाईनचे कनेक्शन देण्यात आलेले नसुन विज देयके भरण्यासाठी मला मेसेज येत आहेत.वरिष्ठांनी माझ्या शेतात घटनास्थळी येऊन पाहणी करुन दोषींवर कारवाई करुन मला माझ्या शेतात विज पुरवठा द्यावा”
शेतकरी आकाराम मस्वडकर गोगरी

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .