Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

मनसेचा स्तुत्य उपक्रम; पोलीस बांधवाना जेवणाचे डब्बे सलग दुसऱ्या दिवशीही वितरीत

संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाणे , राज्य उपाध्यक्ष मा. राजुभाऊ उंबरकर, मनसे सरचिटणीस व तसेच मनवीसे महाराष्ट्र अध्यक्ष मा. आदित्यजी शिरोडकर, राज्य उपाध्यक्ष मा. मितेश खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनवीसे जिल्हाध्यक्ष नितिन शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली राजु भाऊ किडसे यांच्या मार्फत आज दि. ७ मे २०२१ शुक्रवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना,विद्यार्थी सेनेच्या वतीने पोलिस बांधव,आरोग्य कर्मचारी, होमगार्ड बंधु, यांना जेवणाचे डब्बे देण्यात आले यामध्ये बालू चौक पोलिस चौकी, कोरोना तपासणी कॅम्प लाखाळा, मोठी मज्जीद बागवान पुरा, नगीना मज्जीद, राजनी चौक, हिंगोली नाका, पाटणी चौक, पुसद नाका, आंबेडकर चौक, टेकडी शाळा इत्यादी ठिकाणी जाऊन डब्बे देण्यात आले यावेळी उपस्थित मनवीसे जिल्हा सरचिटणीस अमोल गाभणे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल मुळे, शहर अध्यक्ष गजानन धोंगडे, शहर सचिव निखिल बुरकुले,मनसेसैनिक अमोल मापारी, गोरख पाटिल बोरकर , कृष्णा इंगळे, अशोक इंगळे,गोपाल अवचार, फकिरा कर्डीले, हनुमान घोडे, राजु राऊत, परमेश्वर सुर्वे, जयराम खडसे इत्यादी उपस्थित होते……

मनसेचा स्तुत्य उपक्रम –
पोलीस बांधवाना जेवणाचे डब्बे देतांना दुसरा दिवस…

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .