Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

खंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली

कृषिकन्या महिला स्वयं साहयता महिला बचत गट या महिल्यानी केली प्रकिया

आज दि 21मे 2021 ला उमेद या अंतर्गत सोयाबीन बियाणे याची उगम प्रकिया करण्यात आली आपल्या घरचे बियाणे हे किती प्रमाणात उगवू शकते या बदल गावातील सर्व नागरिकांना माहिती दिली व ही प्रकिया कशी करायचे हे प्रात्यक्षिक दाखविले कृषी केंद्र वरील बियाणे न घेता आपल्या कडे सोयाबीन न वापरावे या बद्दल माहिती दिली ही माहिती उमेद समूहातील महिला लता शिवाजी खिल्लारे (कृषी सखी) यानि प्रकिया करून दाखविली सुरुवातीला घरातील एक खराब पोते घेऊन ते पाण्यात ओले करावे व आपल्याकडी सोयाबीन चे दाणे हे मोजून त्या पोत्यावर टाकावे व ते पोते2 दिवस तसेच ठेऊन तिसऱ्या दिवशी पाहून ग्यावे मग त्यातील किती दाणे निघून आले ते पहावे जर त्यातील 75% टाक्याच्या वर जर निघाले तर ते सोयाबीन बियाणे वापरावे असे त्यांनी सांगितले व असावं प्रयोग सर्वांनी आपल्या घरी करून पहावे असे खिल्लारे यांनी सांगितले होते या वेळी कृषि कन्या महिला बचत गट यातील काही महिला उपस्तीत होत्या संगीता रा शिंदे (CRP) रंजना स शिंदे सीमा गणेश शिंदे व गावातील बऱ्याच महिलाही उपस्तीत होत्या

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .