Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

गाळण बु येथे कोरोना लसीकरण केंद्र

श्री अनिल सावंत सर,पाचोरा
जिल्हा प्रतिनिधी
गाळण बु.ता पाचोरा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात श्रीमती रेखाताई पाटील पं.स.पाचोरा (सदस्य रुग्ण कल्याण समिती प्रा. आ. Lohatar )
यांचे हस्ते करण्यात आले.
दररोज सकाळी नऊ ते बारा वेळेत चाळीस लोकांचे लसी करण होणार आहे.
पंचेचाळीस वर्षां वरील नागरीकांना लाभ होणार आहे.
या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ. पी. एन. पाटील, उप केंद्राचे डॉ. कर्मचारी, सरपंच श्री राजेंद्र सावंत ,सद्स्य, गावातील नागरिक, उपस्थित होते.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .