Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

आयपीएलच्या नादात ४० हजार गमावले

नवी मुंबई : अज्ञात सायबर चोरट्याने वाशीतील दोघा सख्ख्या भावांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आयपीएल मॅचवर पैसे लावण्यास भाग पाडून त्यांच्याकडून फोन पेच्या माध्यमातून तब्बल ४० हजार रुपयांची रोख रक्कम उकळून ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्यावर फसवणुकीसह आयटी ॲक्ट तसेच जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेले १७ वर्षीय सख्खे जुळे भाऊ वाशी से. २८ मध्ये राहण्यास असून दोघेही इन्स्टाग्राम अकाऊंटवर सक्रिय आहेत.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .