ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

सोशल डिस्टसिंग चे नियम पाळून गुरु रविदास जयंती तरोडा येथे साजरी..

अँक्टिव न्युज ऊमरखेड तालुका प्रतिनिधी

गजानन वानखेडे.मो.९०९६७४६५१८.दिं.२७.०२.२०२१…………………..

“मन चंगा तो कटौती में गंगा”असा सुमधुर वाणीतून ऊपदेश करणारे जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६२३ वी जयंती रविदास समाज मंदीर तरोडा येथे सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून सकाळी नऊ वाजता ध्वजारोहन करुन साजरी करण्यात आली.”प्रमुख पाहुणे म्हणून तरोडा गावातील सुपुत्र युवासेना ऊमरखेड तालुका अध्यक्ष कपिल पाटील ऊपस्थित होते.चर्मकार समाज विकास संघ ऊमरखेड तालुका अध्यक्ष,तथा ऊमरखेड तालुका प्रतिनिधी पत्रकार गजानन वानखेडे यांनी समाज संघटीत चे महत्व सांगितले.”ऐसा चाहूँ राज मैं,जहाँ मिले सबन को अन्न।छोट बडो सब सम बसै,रविदास रहे प्रसन्न”।।असा समानतेचा जगात संदेश देणारे गुरु रविदास प्रतिमा समोर श्रिफळ फोडून जयंती साजरी करण्यात आली.तसेच ग्रामपंचायत कार्यालय तरोडा येथे रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली.नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ.रंजनाताई देशमाने,ग्रामपंचायत कर्मचारी साहेबराव खंदारे,श्रिकांत खंदारे,गावातील कार्यकर्ते रवि भुसारे,साहेबराव पाईकराव,अमोल खंडाळे,पुंजाजी पाऊलबुद्धे,चंपत खंदारे,किसन देशमाने,गजानन गायकवाड,भारत खंदारे,लक्ष्मण घोडके,राजेश गायकवाड,विठ्ठल खंदारे,मुकेश देशमाने,कुणाल खंदारे,विनायक खंदारे आदी चर्मकार समाज बांधव यावेळी हजर होते.#गजानन वानखेडे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .