ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
Uncategorized

श्री जानगीर महाराज संस्थान शिरपूर प्रसिद्धी पत्रक

संस्थानच्या सर्व भक्तांना कळविण्यात येते की मा.जिल्हाधिकारी साहेब,वाशीम यांच्या दि.१७ फेब्रु.रोजीच्या आदेशानुसार संस्थानवर होणारे
लग्न समारंभ
सोमवारची पंगत
गुरुवारची पंगत
द्वादशीची पंगत
आणि इतर सर्व गर्दीचे कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगीत करण्यात आले आहेत.याची सर्वांनी नोंद घ्यावी.
दर्शनासाठी संस्थानवर येणाऱ्या भक्तांनी तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधून यावे.संस्थानच्या परीसरांत भक्तांनी परस्परांत किमान ६ फूट अंतर राहील,याची दक्षता घ्यावी.करिता आपणास कळविले आहे.

आदेशावरुन

श्री.जानगीर महाराज संस्थान,शिरपूर जैन

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .