ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे खासदार शरद पवार सहित आजीत पवार यांच्या कडे निवेदन

(मुंबई) : अनुसूचित जातीचे/जमातीचे भुमिहीन बेघर लोकांच्या ताब्यात असलेल्या अतिक्रमणनित जमीनी नियमानुकुल करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा या प्रमुख मागणीसाठी खा, शरदचंद्र पवार यांच्या (सिल्वर आोक) बंगल्यावर (मुंबई) येथे दि, २०:३:२०२२रोजीभुमिहीनांचे, लक्ष्य वेधण्यासाठी मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे वतिने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे या बाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक खा, शरदचंद्र पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निवास्थानी जावून निवेदन सादर करण्यात आले आहे,,,,, सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे कि, तात्कालिन सरकारने सर्वांसाठी घरे धोरण राबवून निवासी अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय निरगमीत केला त्याच धर्तीवर विद्यमान सरकारने सर्वांसाठी शेती धोरण राबवून शेती साठी असलेली अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय घ्यावा, हीच प्रमुख मागणी घेऊन मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांच्या नेतृत्वाखाली दि २०:३;२०२१रोजी, खा शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील (सिल्वर आोक बंगल्यावर) भुमिहीनांचे आंदोलन आयोजित करण्यात आले या बाबत, सिल्वर आोक बंगल्यावर वआजीत पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर जावुन मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे, मुंबई येथील प्रमुख महिला सौ सायराबानो, सौ सना ताई कुरैशी मॅडम उपस्थित होत्या

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .