ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

भूमिहीन बेघर लोकांचा लढा हा अनुसूचित जाती/जमाती चा असल्यामुळे सरकार लक्ष देत नाही – जगदिश कुमार ईगळे

(मुंबई) ;मानवी हक्क सुरक्षा दल संघटना कुठल्याही एका जाती धर्माचा नसुन महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या विचारधारेवर संविधानातमक मार्गाने लोकसहभागातून भूमिहीन बेघर लोकांचा लढा लोकशाही मार्गाने आंदोलनातमक भूमिका घेवुन तया सरकार कडे, आणि या सरकार कडे पाठपुरावा करीत आहे , (फडणवीस सरकारने सर्वांसाठी घरे) धोरण राबवून निवासी प्रयोजन असलेली अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय घेतला त्याच धर्तीवर विद्यमान (ठाकरे आणि पवार) सरकारने सर्वांसाठी शेती धोरण राबवून शेती साठी असलेली अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय घ्यावा, या, प्रमुख मागणी साठी (महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे प्रमुख मार्गदर्शक) खा, शरद पवार यांच्या मुंबई येथील (सिल्वर आोक बंगल्यावर) भुमिहीनांचे आंदोलन दि, २०:३२०२१रोजीआयोजीत, केले आहे याबाबत अधिक माहिती म्हनुन काँग्रेस पक्षाचे महसूल मंत्री ना, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ना जयंत पाटील, ना राजेंद्र शिंगने सहीत, खा शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थान वर जाऊन आंदोलन आयोजित करण्यात आले आसलयाची निवेदन सादर केले आहे परंतु कुणी ही सकारात्मक दृष्टीकोन दाखविला नाही याचा अर्थ असा होतो कि भुमिहीन बेघर लोकांचा लढा हा अनुसूचित जातीचे /जमाती चे लोकांचा असल्यामुळे दखल घेत नाही आसा आरोप मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी निवेदनातून केला आहे निवेदनातून नमुद केले आहे की सरकार जरी दुर्लक्ष करीत असले तरी सर्व भूमिहीन बेघर लोकांनी दि, २०;३;२०२१दिवसावर, विशेष लक्ष देवुन आंदोलन मध्ये जास्तीत जास्त लोकांनीं सहभागी होण्यासाठी आव्हान निवेदनातून केले आहे,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सरकार कोरोणा नावाच्या जंतुचा आधार घेऊन आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे,,,,,,,,, सरकार कडे लेखी निवेदन पाठवुन सहभागी होण्यासाठी मो, नं, ७७९६१९१५९६ या, क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .