ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

पाचोरा तालुक्यातील गाळण बु येथे श्री संत रोहिदास महाराज जयंती ठिकठिकाणी उत्साहात साजरी

जिल्हा प्रतिनिधी
श्री अनिल सावंत सर पाचोरा

पाचोरा तालुक्यातील गाळण बु येथे श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी 9 वाजता श्री संत रोहिदास महाराज चौक येथे नामफलक अनावरण नवनिर्वाचित सरपंच श्री राजेंद्र सावंत,समाजाचे जेष्ठ नेते श्री अनिल सावंत,ग्रा पं सदस्य श्री ईश्वर पाटील,पोलीस पाटील श्री दादासाहेब बोरसे,तंटामुक्ती अध्यक्ष श्री सचिन पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व नामफलक अनावरण झाले तसेच गाळण ग्रामपंचायत येथे प्रतिमा पूजन नूतन सरपंच श्री राजेंद्र सावंत समाजाचे जेष्ठ नेते श्री अनिल सावंत सर्व ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी सदस्य,ग्रामसेवक श्री शेळके अप्पा तसेच कर्मचारी श्री अशोक पाटील,श्री अमोल पाटील,श्री दीपक पाटील इत्यादी उपस्थित होते त्याचप्रमाणे वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक श्री पी डी पाटील सर,पर्यवेक्षक श्री महाजन सर व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर उपस्थित होते त्यांनी देखील श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक श्री सुनील सावंत सर यांनी केले त्याचप्रमाणे तारखेडा बु येथे ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक श्री बी बी मोरे तसेच डॉ बापू सोनवणे,श्री विकास आबा पाटील,पोलीस पाटील रवींद्र चव्हाण तसेच ग्रामपंचायत कर्मचारी ,सदस्य इत्यादी उपस्थित होते तसेच पाचोरा पंचायत समिती येथे सभागृहात गटविकास अधिकारी त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण केला त्याठिकाणी प्रास्तविक व सूत्रसंचालन श्री प्रकाश रोझतकर यांनी केले दिवसभर गाळण गावात तसेच पाचोरा शहरात श्री संत रोहिदास महाराज यांच्याविषयी तसेच चर्मकार समाजाविषयी गावकरी व तालुक्यातील जनता यांनी आस्था व प्रेम याचे जणू दर्शनच घडविले

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .