तरोडा येथे शिवजयंती साजरी ………
अँक्टिव न्युज ऊमरखेड तालुका प्रतिनिधी गजानन वानखेडे.दिं.१९.०२.२०२१.मो.९०९६७४६५१८…………………

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होळी चौक तरोडा येथे साजरी करण्यात आली, होते.नवनिर्वाचित सरपंच सौ. वैशालीताई संदीप खंडाळे, ऊपसरपंच पंजाबराव ठाकरे,युवासेना तालुका प्रमुख कपिलभाऊ पाटील,शिक्षणप्रेमी तथा तालुका प्रतिनिधी पत्रकार गजानन वानखेडे, गावातील नागरीक,ऊपस्थित होते.तरोडा ग्रामपंचायत कार्यालय येथे सुद्धा शिवजयंती साजरी करण्यात आली.सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी जनतेला सोशल डिस्टसिंग नियम पाळण्याचे मार्गदर्शन केले.तसेच तुकाराम पाटील सार्वजनिक वाचनालय तरोडा येथे साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.गावातील सुपुत्र ऊमरखेड पंचायत समितीचे माजी ऊपसभापती डॉ.विठ्ठलराव चव्हाण,शिवाजीराव चव्हाण,मुख्ध्यापक शिवाजी राठोड,ऊत्तमराव चव्हाण,बाबाराव आढाव,ओम चव्हाण,आदी ऊपस्थित होते.तरुण मंडळी अमोल खंडाळे,मुन्नाभाऊ कवाने,राजेश दोडल तसेच नवयुवक मंचक चव्हाण,आकाश धुळे,इंद्रवेश हिंगाडे,अशोक ठाकरे, शुभम देशमाने,मंचकभाऊ देशमुख, यांनी शिवजयंती साजरी सर्वांनी करण्यास सहकार्य केले.#गजानन वानखेडे.