छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

ऑक्टिव्ह न्युज
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे दि .१९
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने परंडा येथिल शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर ,पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे, माजी प्राचार्य चंद्रकांत घुमरे , डी.डी. शेरे,कृषी अधिकारी मोरे , संजयकुमार बनसोडे, मतीन जिनेरी , अडवोकेट सुभाष वेताळ , नवनाथ जगताप , राहुल बनसोडे ,गोविंद जाधव , मेघराज पाटील , अमर साळुंके , अडवोकेट संदिप पाटील, अडवोकेट सुभाष मोरे, ,हनुमंत पाटील, अडवोकेट जहिर चौधरी , मेजर महावीर तनपुरे , गणेश चव्हाण ,शरद नवले , अब्बास मुजावर , संजय घाडगे ,उमेश दुरूंदे , विशाल पवार , वैभव पवार ,गणेश कोकाटे , रमेश परदेशी, भागचंद नेटके , सत्यजित घाडगे, अप्पा काशीद , गणेश राशिनकर शरीफ तांबोळी , तानाजी बनसोडे , सतीश मेहेर,विठ्ठल जाधव यांच्या सह शिवप्रेमी मोठया संखेने उपस्थित होते .
या वेळी मराठा सेवासंघ , संभाजी ब्रिगेड च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले .
अबासाहेब गावठे यांना छत्रपती शिवाजी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
तर खानापुर येथील सौ तारामती गटकुळ यांना राजमाता जिजाऊ आदर्श परिवार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ,
तर कंडारी येथिल पै. हनुमंत पुरी यांना छत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
तर जिजाऊ जयंती निमीत्त घेण्यात आलेल्या विद्यार्थी परस्कार , शिफा तांबोळी , सोहम हजारे , श्रेया चौधरी तपस्या पाटील यांना देण्यात आला .
मराठा सेवा संघाचे ता . अध्यक्ष गोरख मोरजकर , संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे ,शशीकांत जाधव , देवानंद टकले , आंगद धुमाळ , राजकुमार पाटील , रवी मोरे , समाधान खुळे, यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले.