Uncategorized
चांदुर बिस्वा येथे शिव जयंती साजरी

चांदुर बसवा येथेल अंबिका फाउंडेशन तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक …. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्य कारी सहकारी संस्थांचे सभा गृह मध्ये सोशल डीसटनसिंग नियमानुसार साजरी करण्यात आली. या वेळी …….. व टंटा मुक्ति अध्यक्ष प्रकाश बोदवडे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारअर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून
प्रशांत जमोदे ग्राम विकास अधिकारी, अभय संतोष पाटील अध्यक्ष अंबिका फाउंडेशन, उत्तम वाकोडे,सुभाष जवरे,संतोष बेलोकर, सय्यद नावेद (उपसरपंच), वासुदेव राणे,प्रभाकर उगले,सुनील जवरे यांची ….. होती सदर कार्यकर्माला ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते