Uncategorized
सौ. संगीता विजय कुटे यांची मालेगाव तालुका शिवसेना महिला अघाडी पदी नियुक्ति

Active News Network: Panghari( Kute ): Reporter
Date: 01 /Jane/2021
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला आठवणी देऊन वाशिम येथे ग्रामपंचायत आढावा बैठक घेऊन खासदार भावना ताई गवळी यांच्या हस्ते पांघरी कुटे च्या मा. सौ.संगीता विजय कुटे यांची शिवसेना महिला आघाडी मालेगाव तालुका प्रमुख पदी नियुक्ती करून तालुक्याची जबाबदारी सोपवण्यात आली, व शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार
करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी वाशिम जिल्हा प्रमुख सौ. मंगला ताई सरनाईक ह्या उपस्थितीत होत्या , माजी उप तालुका प्रमुख मधुकर राठोड , मालेगाव तालुका प्रमुख उद्धव घोडे, रिसोड तालुका प्रमुख माधवराव ठाकरे,इत्यादी उपस्थित होते.
active News Panghari kute